औसा पत्रकारच्या वतीने व केशीया मित्र मंडळाच्या वतीने महाराजांचा सत्कार
औसा प्रतिनिधी
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष तथा नादपीठाचे सद्गुरु *श्री गहिनीनाथ महाराज औसेकर* यांना श्री संत गोरोबा काका वै.ह.भ.प.चैतन्यसदगुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज प्रतिष्ठान यांच्या वतिने वारकरी संप्रदायातील मानाचा " *वारकरी पुरस्कार* " मिळाल्याबद्दल औसा पत्रकार वतीने व केशिया मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री काशिनाथ सगरे, संजय सगरे, अजित मुसांडे,रमेश दुरूगकर, श्याम कुलकर्णी, बालाजी शिंदे,विनायक मोरे, रोहित हंचाटे,गिरीधर जंगाले, एस ए काझी, किशोर जाधव,जगदिश स्वामी ,वैजीनाथ सिंदूरे,मुक्तेश्वर पडसलगे,अमर मनगुळे,किरण औटी,नागेश औटी,वीरभद्र कोथळे,त्रिंबक औटी,बालाजी माळी ,राजभाऊ,वडगावे,रविशंकर पटणे,शिवशंकर सुतार ,शुभम पडसलगे,रोहित बुडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments