शेतात उभा असलेल्या उसाच्या गाळपासाठी नियोजन करावे : अभिमन्यू पवार
औसा प्रतिनिधी
लातूर जिल्हयासह महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचा १२-१४ महिने ऊस शेतातच उभा असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.आतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासंदर्भात सरकार काहिही हालचाल करायला तयार नाही.याउलट जाऊन सरकारने एफआरपीचे २ तुकडे करून शेतकऱ्यांना अडचणींनीत भर टाकली आहे.शेतात उभा असलेल्या उसाच्या गाळपासाठी नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावे.या मागणीसाठी आज विधिमंडळाच्या पाय-यावर सहका-यांसह आंदोलन करण्यात आले.
0 Comments