अमित भैया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

 अमित भैया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


औसा प्रतिनिधी

 महाराष्ट्राचे लाडके नेते आमचे आधार स्तंभ अमित भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दि.21 मार्च 2022 मंगळवार रोजी लातूर येथे १०१ चादरी, १०१ साड्या, व्हिलचर ५, सायकल ५ अपंग व्यक्तींना निराधार महिलां वृध्द आश्रमातील लोकांसाठी विद्याताई पाटील आणि पाटील परीवाराने वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी शहाराध्यक्ष किरण जाधव,माजी महापौर दिपक सूळ,रेना कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील सेलुकर, प्रदेश सरचिटणीस मोईज शेख, युवक अध्यक्ष शाहरुख पटेल, नगरसेवक इम्रान सय्यद, नागेश कामेगावकर दत्ता सोमवंशी, मोमीन भाई, पंडीत कावळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, पाटील परिवारातील विद्याताई पाटील,अक्षय पाटील,सुंदर पाटील,सई पाटील,व इतर महिला व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments