श्री मुक्तेश्वर मंदिर येथे संगीत समारोहाचे आयोजन

 श्री मुक्तेश्वर मंदिर येथे संगीत समारोहाचे आयोजन


 औसा प्रतिनिधी 

औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिवार दिनांक 2 एप्रिल  2022  शनीवार रोजी सायंकाळी 5  ते 10 या वेळेत भव्य संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत समारोह मध्येशास्त्रीय गायन भजन व भावगीत आसह कथन रस्त्याची पर्वणी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. यामध्ये पंडित वेदांत धाराशिव आणि पंडित प्रश्न अनवले यांचे गायन होणार असून सुप्रसिद्ध नृत्यांगना श्वेता तंत्रे पाटील यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये तबला वादन सोलो आकाश बडगे हे करणार असून हर्मोनियम सोलो अशोक पांचाळ करणार आहेत. तरी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा हजारोच्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ॲड मुक्तेश्वर वागदरे अध्यक्ष श्री मुक्तेश्वर देवालय न्यास यांच्या वतीने करण्यात येते.

Post a Comment

0 Comments