महाराष्ट्रात एम पी एस सी परिक्षेत कु.प्रतिक्षा पिंपरे दुसरा क्रमांक पटकावला


 महाराष्ट्रात एम पी एस सी परिक्षेत कु.प्रतिक्षा पिंपरे दुसरा क्रमांक पटकावला

औसा प्रतिनिधी 

 एम पी एस सी महाराष्ट्रात मुलिमध्ये दुसरीं आलेल्या प्रतीक्षा पिंपरेचा वंचित बहुजन आघाडी लातूर महिला आध्यक्षा मंजुताई निंबाळकर यांनी केला सत्कार


औसा-मौजे मासुर्डी ता.औसा येथील कु.प्रतिक्षा सुरेश पिंपरे हिने अतीशय प्रतिकुल परिस्थितीत यूपीएससी परिक्षेत महारास्ट्रात मुलिमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला.

  ही यश महिलांचा आणि ग्रामीण भागातील मुलींचा सन्मान वाढविणारी बाब आहे म्हणून शनिवार दि 12 मार्च 2022 रोजी रात्रीच्या वेळी वंचित बहुजन आघाडी लातूर महिला आध्यक्षा मंजुताई निंबाळकर,जिल्हा उपाध्यक्षा सुमित्रा स्वामी,औसा तालुका पशु वैद्यकीय अधिकारी हिरालाल निबाळकर,मासुर्डीचे माजी सरपंच बळीराम गरड,विलास तपासे,शेख व औसा तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव श्रावण कांबळे व सोबत वंचितचे कार्यकर्ते यांच्या वतीने मासुर्डी ता औसा येथे यशस्वी विद्यार्थीनीच्या राहत्या घरी जाऊन जिल्हाध्यक्षा मंजुताई निंबाळकर यांच्या हस्ते सत्कारमूर्ती प्रतीक्षा पिंपरेचा करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments