नामदेव घोडके यांचे निधन .. औसा प्रतिनिधी औसा तहसील कार्यालयातील लिपिक वामन घोडके यांचे वडील नामदेव घोडके व 105 वर्ष यांचे शनिवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सहा विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सिरसल तालुका औसा येथे शनिवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी नातेवाईक समाजबांधव व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

 नामदेव घोडके यांचे निधन


 औसा प्रतिनिधी

 औसा तहसील कार्यालयातील लिपिक वामन घोडके यांचे वडील नामदेव घोडके व 105 वर्ष यांचे शनिवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सहा विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सिरसल तालुका औसा येथे शनिवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी नातेवाईक समाजबांधव व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments