शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरुजी स्मारक प्रेरणा स्थळ भुमिपुजन व पायाभरणी समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न*

 *शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरुजी स्मारक प्रेरणा स्थळ भुमिपुजन व पायाभरणी समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न*


औसा प्रतिनिधी

*शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी स्मारक 'प्रेरणा स्थळ' भूमिपूजन व पायाभरणी समारंभ शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. मा. श्री. घ. ब्र.डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खासदार, सोलापूर यांच्या अमृतहस्ते मा.श्री.प.ब्र.शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी अणदूर मा. श्री.म.नि.प्र.राजशेखर महास्वामीजी,नंदगाव यांच्या दिव्य सान्निध्यात मा.मधुकररावजी चव्हाण माजी मंत्री,अध्यक्ष, शि.म.सि. ना. आलुरे गुरुजी स्मारक समिती, अणदूर यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला*

Post a Comment

0 Comments