औसा नगर परिषद नवीन काॅम्प्लेक्स गाळेधारक यांनी फटाके फोडून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला

 औसा नगर परिषद नवीन काॅम्प्लेक्स गाळेधारक यांनी फटाके फोडून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला

औसा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी याच्या सुनावणीस स्थगती जैसै थे आदेश दिल्याने , औसा नगर परिषद नवीन कॉम्प्लेक्स गाळेधारक यानी फटाके फोडून व पेढे वाटुन विजयोत्सव साजरा केला व मा नगराध्यक्ष अफसर शेख यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments