समदर्गा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तानाजी तिडके उपाध्यक्ष रघुनाथ महाडिक
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील समदर्गा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य निवडीसाठी बैठक दिनांक 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तानाजी तिडके आणि उपाध्यक्षपदी रघुनाथ महाडिक यांची निवड करण्यात आली याप्रसंगी सरपंच सौ दैवशाला काळे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा ग्रामस्थांनी सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
0 Comments