शिवजयंती निमित्त चिंचोली सोन येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

 शिवजयंती निमित्त चिंचोली सोन येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन 


औसा प्रतिनिधी

     शिवाजी महाराजांचे पूजन तुळशीराम साठे (तंटामुक्ती प्रमुख) , मा.अरुण देशमुख (उपसरपंच) , मा.गजेंद्र डोलारे सर (BJP तालुका सचिव ) , सोमनाथ इंगळे (जिजाऊ प्रतिष्ठान प्रमुख) , नीलकंठ शिंदे (भूत प्रमुख), पितांबर पांचाळ(ग्रामपंचायत सदस्य) , पोपट साठे(माजी प्रमुख शालेय समिती) , गोपाळ साठे (शिवसेना प्रमुख ) 

  तानाजी नागळे , केशव साठे , संदीप डोलारे , आनंत इंगळे , अमर शिंदे , प्रशांत जाधव, खंडू इंगळे , लालूं चव्हाण, राम भोसले, नितीन भोसले, गोविंद सारतापे , विकास सारतापे व इतर असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते ....

       व श्री डोलारे सर (मार्गदर्शक) केले

Post a Comment

0 Comments