महानंदा उमाकांतअप्पा मुरगे यांना पीएच.डी. प्रदान

 *महानंदा उमाकांतअप्पा मुरगे यांना पीएच.डी. प्रदान


*

औसा : येथील श्रीमती  महानंदा उमाकांतअप्पा मुरगे उर्फ सौ. मेघना नरेश हालके औसा यांना *स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड* च्या वतीने नुकतीच *भूगोल* विषयात  *पीएच.डी.* ही पदवी प्रदान करण्यात आली.

       विवाहानंतरही शिक्षण घेण्याची जिद्द न सोडता  *बीड जिल्ह्यातील नागरी केंद्रांचा अभ्यास* या विषयावर  डॉ एस. बी. आष्टुरे (भूगोल विभागप्रमुख श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा) यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर करून पीएच. डी.  पदवी मिळवली. या यशाबद्दल विरशैव समाजाचे शांतविरलिंग शिवाचार्य महाराज,  महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष  सुभाषप्पा मुक्ता,  उपाध्यक्ष वैजनाथप्पा इळेकर, राविअप्पा राचोटी, प्रा. नरेश हालके , प्राचार्य महेश्वर बेटकर, प्राचार्य डॉ नरेंद्र माळी, प्राचार्य डॉ हरिदास राठोड, प्रा. डॉ सुरेश फुले, प्रा. डॉ. ओमप्रकाश शहापुरकर, प्राचार्य सदानंद गोने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ मंजुनाथ मानकरी, डॉ काळगापुरे, डॉ दिलीप भोंगे, डॉ पांडुरंग आचोले डॉ गोडबोले, डॉ विरभद्र दंडे, डॉ संगमेश्वर धारशिवें  ,  प्रा. अविनाश कदम यांनी अभिनंदन करून कौतूक केले.

Post a Comment

0 Comments