भिमनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते भूमीपूजन
औसा प्रतिनिधी
औसा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील भिमनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे भूमीपूजन सोहळा आज दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रविवार रोजी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांचा सत्कार संतोष माने सर यांच्या हस्ते करण्यात आले. या सत्कार प्रसंगी स़तोष माने सर यांनी सांगितले बाबासाहेब जे सांगितले ते करुन दाखवले यावेळी आनंद बनसोडे,अजीत बनसोडे, विजय कांबळे,विकास बनसोडे, इरफान मुजावर,व्ही एस पॅंथरचे तालुकाध्यक्ष पंकज होळीकर आदि उपस्थित होते.
0 Comments