लामजना चौक ता.औसा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 *लामजना चौक ता.औसा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी


*

औसा प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी लामजना पाटी ता.औसा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करताना पुष्पहार अर्पण करून पूजन केले.


लामजना चौक येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. आज या ठीकानी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


 यावेळी अॅड.श्रीपतराव काकडे,नारायन आबा लोंखडे,शेषेराव पाटील,शिवाजीराव माने,अमर आबा भोसले, सतीष शिंदे, बसवराज धाराशिवे, संगमेश्वर ठेसे ,महादेव पाटील, सुभाष पवार, विजयकुमार सोनवने, सुग्रिव लोंढे, हणमंत राचटे, विश्वास काळे, वाघंबर कांबळे,रमेश हेळंबे, राजु पाटील, रौफ शेरिकर, संजय लोंढे, रामेश्वर  मुळे, प्रशांत पाटील, सिद्राम कांबळे, प्रणिल उटगे, प्रशांत बिडवे, शिवकुमार लाखे,महेबुब कारभारी व परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments