राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातुर ग्रामीण व औसा नगर परिषदचे राष्ट्रवादी नगरसेवक यांच्या तर्फे, आज मा ना नवाब मलिक साहेब यांच्यावर खोट्या ईडी कारवाई व अटके संदर्भात औसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस लातुर ग्रामीणच्या वतीने E D ( ई. डी )चा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री मा ना नवाब मलिक
गेल्या काही महिन्या पासून केंद्र सरकार चे आणि भाजपा नेत्यांनी केलेलं घोटाळे बाहेर काढत होते
आणि त्यामुळे काल अचानक त्यांच्या घरी E D (इ डी ) ने कोणतेही नोटीस न देता त्यांच्या घरी धाड टाकली व कोणतेही पुरावे नसतांना त्यांना अटक करण्यात आली
राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाकार्याध्यक्ष अफसर शेख यांच्या नेतृत्वात औसा शहरातील डेपो जवळील राष्ट्रवादी कार्यालयावर केंद्र सरकारच्या E D (ई डी ) चा निषेध करण्यात आला
आणि ई डी विरोधात घोषणा देण्यात आल्या
आंदोलनात शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते,उपस्थित होते
0 Comments