लातूर शहर महानगरपालिकेत गोर-गरीबाच्या मिळकतीचा मालमत्ता वरील व्याजदर माफ करा: महाराष्ट्र जन एकता संघटनेची मागणी

 *लातूरकरांची घरपट्टी वर लावलेला व्याज (दंड)100% माफ करावा असे निवेदन महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने महापौर व आयुक्त यांना देण्यात आले*


आज


महाराष्ट्र जनता संघटनेच्यावतीने लातूर महापालिका आयुक्त व महापौर यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की लातूर शहरातील प्रत्येक गोर_गरीबांच्या_मालमत्ता करा वरचे व्याज (दंड)100% माफ करावे व महापालिका क्षेत्रातील ५०० स्क्वे. फुट मालमत्तांना कर माफ करावे असे निवेदन देण्यात आले.


 महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना निवेदन द्वारे मागणी करण्यात आली हे की  येणाऱ्या जीबी मध्ये प्रस्ताव मांडून लातूरकरांची घरपट्टी वर लावलेला व्याज 100% माफ करावा महापौर आयुक्त यांना निवेदन लातूर शहरातील प्रत्येक गोर_गरीबांच्या_मालमत्ता व्याज दर माफ करा व महापालिका क्षेत्रातील ५०० स्क्वे. फुट मालमत्तांना कर माफ   अलीकडेच राज्य सरकारने मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०० स्क्वे. फुट मालमत्तांना करमाफी दिली. त्याच धर्तीवर लातूर शहरातही करमाफी करावी, या मागणीचे निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख,जावेद शेख, मीनहाज शेख, वसीम पठाण, एजाज शेख, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments