औसा प्रतिनिधी
हाश्मी चषक*,,,,,भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा चे शुभारंभ आज कॉग्रेस जिल्हाध्यक्ष *मा श्रीशैलदादा उटगे* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले,,,, औसा शहरातीस समाजिक श्रेञातील अग्रसर असनारे, *श्री मा इंजी अजहर हाश्मी* यांच्या वाढदिवासा निमीत्त आयोजीत भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा चे आयोजन करन्यात आले आहे, या स्पर्धा चे शुभारंभ *मा श्रीशैलदादा उटगे* यांचा हस्ते करन्यात आले, या वेळी मा शकीलभाई शेख शहरध्यक्ष कॉग्रेस, मा मौलाना कलिममुल्लाह साहब , मा मौलाना अमजद साहब,मा ईनायतअली खोजन,मा अक्रम खॉन पठाण,मा लयखोद्दिन पटेल,मा खुंदमिर मुल्ला,मा मुबीन शेख ,मा अब्दुल्हा शेख , व ई मिञ परीवार, उपस्थीत होते,,,
0 Comments