औसा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे चार ठिकाणी उद्घाटन.........

 आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ वार मंगळवार रोजी औसा शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे चार ठिकाणी उद्घाटन.........


    महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका  औसा व शहरच्या वतीने औसा शहरातील औसा मोड/सरस्वती नगर औसा, याकतपुर रोड, सारोळा रोड महात्मा नगर व भोई गल्ली अशा चार ठिकाणी मनसेच्या शाखेचे अनावरन मनसेचे औसा तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य शिवकुमार दादा नागराळे यांच्या शुभहस्ते तर शहराध्यक्ष मुकेश देशमाने,शहर उपाध्यक्ष प्रशांत जोगदंड, कृषी चे तालुकाध्यक्ष महेश बनसोडे, तालुका उपाध्यक्ष गोविंद चव्हाण, बब्बू शेख, वरुण देशपांडे,अमोल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाखा अध्यक्ष विकास वैजवाडे, युवराज भोजराज, सैलानी शेख, वरून देशपांडे, अरविंद दंडगुले, सोमनाथ दंडगुले, प्रथमेश देशमाने, बाळू येणगे, जितेंद्र गोमदे,प्रकाश घोडके, गोविंद यलकट्टे, संदेश गायकवाड, भरत जगताप, महादेव येणगे, रोहित जाधव, आकाश मोरे, सागर मोरे, अनिकेत घायाळ, ऋतिक घायाळ, राहुल जगदाळे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments