*उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकित महाविकास आघाडीचा दणदणीत विजय*
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडनुकीत महाविकास आधाडीने सर्व जागा जिंकुन भाजपाला धुळ चारत दणदणीत विजय संपादीत केला. ही निवडनुक महाविकास आघाडीचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री मधुकाराव चव्हाण.खा.ओमराजे निंबाळकर,DCC चे माजी चेअरमन बापुरावजी पाटील,आ.कैलास पाटील,माजी आ.ज्ञानेश्वर पाटील माजी,आ.राहुल मोटे,उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष सुरेश बिराजदार,उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांच्या एकजुटीच्या प्रयत्नातुन महाविकास आघाडीने यश संपादन करुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एक हाथी सत्ता स्थापण केली.उस्मानाबाद जिल्ह्यामधे फटाके फोडुन व गुलालाची उधळन करुन ढोल ताशाच्या गजरात आंनदोत्सव साजरा केला जात आहे
0 Comments