लातुर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने मा श्रीशैलदादा उटगे यांच्या नेतृत्वाखाली #माफी_मांगो_मोदी
पंतप्रधान मोदींनी नुकतेच महाराष्ट्राची बदनामी करणारे विधान संसदेत केलं ज्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना खासदारांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवाव्यात या करीता आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने लातूर चे खासदार श्री. सुधाकर श्रृंगारेजी यांच्या निवासस्थानासमोर माफी मांगो मोदी सरकार आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्यदादा उटगेजी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. किरण जाधव जी, महापौर विक्रांतजी गोजमगुंडे,जिल्हा महीला काँग्रेस च्या अध्यक्षा सूर्यशिला मोरे ताई, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा रेनापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद आबा जाधवजी, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषजी घोडके,सपनाताई किसवे, विजयकुमार साबदे मामा, ओबीसी मराठवाडा अध्यक्ष प्रा. सुधीर पोतदारजी, लातूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे चेरमन प्रवीणजी पाटील, लातूर जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब गायकवाड जी, लातूर शहर जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा प्रवीणजी कांबळे, एन एस यू आय जिल्हाध्यक्ष शरद जी देशमुख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीणजी सूर्यवंशी, सेवादल जिल्हाध्यक्ष रमेशजी सूर्यवंशी, सचिनजी मस्के, गौरवजी काथवटे, इमरानजी सय्यद,आसिफ भाई बागवान, तब्रेजभाई तांबोळी, हमीदजी बागवान, उषाताई कांबळे, पूजाताई इगे,सुंदर पाटील कव्हेकरजी आदींसह प्रदेश काँग्रेस कमिटी पदाधिकारी व सर्व फ्रंटल अध्यक्ष, जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments