महिला आर्थिक विकास महामंडळ, लातूर.--किल्लारी येथील गारमेंट प्रशिक्षण चा निरोप समारंभ

 महिला आर्थिक विकास महामंडळ, लातूर.--किल्लारी येथील गारमेंट प्रशिक्षण चा निरोप समारंभ 

औसा प्रतिनिधी


झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र औसा तर्फे किल्लारी येथे घेण्यात आलेल्या गारमेंट सेंटर प्रशिक्षणाचा आज निरोप समारंभ संपन्न  झाला यावेळी माविम च्या माध्यमातून मिटकॉन कडून 1महिन्याकरिता प्रशिक्षण घेण्यात आले, महिलाना गाऊन, पेटीकोट, ब्लाउज, टिफिन बॅग, स्कुल ड्रेस, पंजाबी ड्रेस शिकवण्यात आले, आज निरोप समारंभ प्रसंगी पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यवहारे सर माविम सह्योगीनी मुडे मॅडम, सखी वन स्टॉप च्या मॅडम यांनी सर्वं प्रशिक्षणार्थिना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments