औसा तालुक्यातील विविध गावात काँग्रेस जनसंवाद अभियान

 औसा तालुक्यातील विविध गावात काँग्रेस जनसंवाद अभियान लातुर  काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल उटगे यांच्या उपस्थितीत आज औसा तालुक्यातील मसलगा व हसलगण गावात जनसंवाद अभियान  साधण्यात आला .यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण यांनी आपल्या परिसरातील विविध समस्या संदर्भात चर्चा केली, यावेळी औसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तोपंतजी सूर्यवंशी, सोबत प्रा.सुधीर पोतदार सर, विभागीय अध्यक्ष मराठवाडा, वेताळेश्वर बावगे सर, रवि पाटील,ता अध्यक्ष विलासराव देशमुख युवा मंच  आमिनजी पटेल, धनराजजी जाधव,विनायकजी कांबळे, समाधान गाडेकर,विवेक पाटील,संजय लोंढे तसेच गावातील तरुण मंडळी या जनसंवाद अभियान मध्ये  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments