औसाऔसा शहरातील प्रभाग क्रमांक 1मधे मकर संक्रांती निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन
औसा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भाजपा माध्यमातून प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे नांदेड जिल्हा प्रभारी माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक 1 यांनी मकर संक्रांतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केलं खेळ खेळूया च्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात आले महिलासाठी संगीत खुर्ची लहान मुलींसाठी फॅशन शो कार्यक्रमासाठी नगरसेविका शिल्पाताई चिकुर्डे ईनवर क्लबच्या महिला पदाधिकारी जोशी ताई शिंदे ताई क्लबचे सचिव ताई व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्याबद्दल सर्वांचे आभार असेच प्रेम व आशीर्वाद सदैव माझ्यावर राहो असे ते यावेळी म्हणाले. शहरातील प्रभाग क्रमांक 1मध्ये मकर संक्रांती निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन
औसा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भाजपा माध्यमातून प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे नांदेड जिल्हा प्रभारी माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक 1 मध्ये मकर संक्रांतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केलं खेळ खेळूया च्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात आले महिलासाठी संगीत खुर्ची लहान मुलींसाठी फॅशन शो कार्यक्रमासाठी नगरसेविका शिल्पाताई चिकुर्डे ईनवर क्लबच्या महिला पदाधिकारी जोशी ताई शिंदे ताई क्लबचे सचिव ताई व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्याबद्दल सर्वांचे आभार असेच प्रेम व आशीर्वाद सदैव माझ्यावर राहो असे ते यावेळी म्हणाले.
0 Comments