*लोहारा नगर पंचायत मध्ये विजय झालेले नूतन नगर सेवक गौस मोमीन यांचा सत्कार
औसा एम बी मणियार
लोहारा येथील नगर पचांयत मध्ये विजय झालेले नुतन नगर सेवक गौस मोमीन यांचा सत्कार आज नवी पेठ औसा येथे मोमीन समाजाच्या वतीने करन्यात आले,त्या सोबत किंगमेकर तथा लोहारा शिवसेना शहर प्रमुख महुम्मद हनिफ हिप्परगे यांचा ही सत्कार करन्यात आले, या वेळी शब्बीरभाई पठाण, मा मुस्लिम कबीर सर, बाबुभाई लोहारे, प्रा वाहब मल्लेभारी, खुंदमिर मुल्ला, नियामत लोहारे, भिकु मंगले सर , माजी नगर सेवक लतिफभाई मैंद, मन्नान मुंगले, मुन्नाजी मणियार, अब्बु सावकार, जमिल बोरफळे, मुस्तफा लोहारे, चॉंद लोहारे, दादा मणियार,मा महुम्मद मुंगले,मा उस्मान मैंद, ऑड तमिम लोहारे, बब्बु मैंद, खुंदमिर हन्नुरे, आरेफ कुमारकीरी,रशिद मुंगले,बब्लु लोहारेकर, हुसैन लोहारेकर , इरशाद लोहारेकर,सलिम बोरफले, आलम लोहारेकर, जाफर मुंगले, आरबाज मुल्ला,व आदि नवी पेठ येथील समाज बांधव उपस्थीत होते.
0 Comments