औसा शहरात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष .... सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत मा नगराध्यक्ष किरण उटगे

 औसा शहरात भाजपा

 कार्यकर्त्यांचा जल्लोष ....

सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत मा नगराध्यक्ष किरण उटगे


.....


औसा प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीचे राजकारण करून भाजपाच्या १२ आमदारांना विधिमंडळातून निलंबित केले होते.दि.२८ जानेवारी २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केले असून या निर्णयाचे माजी नगराध्यक्ष किरण  यांनी स्वागत केले आहे. 

व औसा शहरात शेकडो कार्यकर्त्यांनी पटाखे उडवून जल्लोष साजरा केला,यावेळी जिल्हा सचिव व माजी नगराध्यक्ष किरण उटगे,औसा विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक नारायण सोळंके, नगरसेवक गोपाळ धानुरे,नगरसेवक समीर डेंग,भाजपा शहर संघटक भीमाशंकर मिटकरी, जगदीश चव्हाण,बाळासाहेब सोनवळकर, सचिव मकरंद रामपूर,प्रदेश मीडिया प्रभारी विनोद जाधव ,सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments