नरसिंग राजे कुंभार यांना मातृशोक

 नरसिंग राजे कुंभार यांना मातृशोक


 

औसा प्रतिनिधी

 तालुक्यातील तपसे चिंचोली येथील प्रसिद्ध संगीतकार नरसिंग राजे कुंभार यांच्या मातोश्री कोंडाबाई शंकर राव कुंभार वय 114 वर्षे यांचे शनिवार दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी 12 30 च्या दरम्यान वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे पण तू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास तपसे चिंचोली औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments