लातूर फार्मसीत फार्मा स्पोर्ट-२०२१ चे उदघाटन

 लातूर फार्मसीत फार्मा स्पोर्ट-२०२१ चे उदघाटन


औसा प्रतिनिधी

श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलजे ऑफ फार्मसी ,लातूर या महाविद्यलयात "फार्मा स्पोर्ट -२०२१" निमित्य क्रिकेट, व्हॉलीबॉल , खो खो ,रसी खेच या खेळाचे उदघाटन करण्या साठी प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे,  ए-झोन स्पोर्ट चेअरमन मा. श्री. अनिरुद्ध बिराजदार  सर  यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले."जिद्द हि खेळातून दाखवावी व एका जागी न राहता विभागीय स्तरावर व राज्य स्तरावर जाण्यासाठी  प्रयत्न करावे " तसेच या प्रसंगी  संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे साहेब, कोषाध्यक्ष श्री शिवलिंगजी जेवळे, प्राचार्य, श्री. नंदकिशोर बावगे ,उपप्राचार्य, श्री .कादर शेख ,डॉ. सचिन कोकणे  क्रीडा प्रमुख प्रा .प्रतीक भस्मे , प्रा.दीपाली आडसुळे ,प्रा.स्वामी प्रियांका ,प्रा.माधुरी पोलकर ,श्री.शुभम वैरागकर,श्री. पांचाळ सचिन ,ग्रंथपाल,श्री.कांबळे डी.एल ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा .शाम पेटकर यांनी केले तर सर्व विध्यार्थ्यानी स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु वाकडे आश्लेषा ,श्री मकरंद गोरे ,श्री सागर दीक्षित व विध्यार्थी यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments