महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार शरण बस्वराज पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले

 महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार शरण बस्वराज पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले

औसा प्रतिनिधी

आज लातूर येथील देवघर निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले

 साहेबांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार शरण बसवराज पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

साहेबांनी विविध राजकीय,सामाजिक विषयासह युवक काँग्रेसची संघटनात्मक निवडणुकीचा आढावा घेतला.

यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.शैलेश पाटील चाकूरकर,मा.प्रा.बी.व्ही.मोतीपवळे सर,चिटणीस मा.बसवराज धाराशिवे,संतोष पाटील,योगेश राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments