हरिराम कुलकर्णी यांची पत्रकार विठ्ठल पांचाळ यांच्या घरी सदिच्छा भेट

 हरिराम कुलकर्णी यांची पत्रकार विठ्ठल पांचाळ यांच्या घरी सदिच्छा भेटऔसा प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्कार लातूरचे ज्येष्ठ पत्रकार हरीराम कुलकर्णी यांना नुकताच प्रदान करण्यात आला. हरीराम कुलकर्णी हे या पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल औसा तालुक्यातील गुळखेडा येथे काँग्रेस पक्षाचे औसा तालुका मीडिया प्रभारी पांचाळ विठ्ठल यांच्या वतीने पत्रकार हरीराम कुलकर्णी यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी  हाके साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विरभद्र पांचाळ, गोरोबा स्वामी, बालाजी गिराम गुंडू भोसले दिनकर बेले धनंजय पांचाळ  आदी मान्यवर उपस्थित होते विठ्ठल पांचाळ यांनी या सत्काराचे आयोजन केले होते गुळखेडा ग्रामस्थांनी पत्रकार हरी राम कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक केले

Post a Comment

0 Comments