सुषमादेवी भोसले यांचे निधन

 सुषमादेवी भोसले यांचे निधन 


औसा प्रतिनिधी

 सुषमादेवी शिवाजीराव भोसले पाटील राहणार मातोळा ता. औसा यांचे  गुरुवार दिनांक 9 डिसेंबर रोजी वृद्धापकालीन  आजारामुळे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80  वर्षाचे होते. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अमरसिंह भोसले यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, आणि विवाहित मुली ,सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मातोळा तालुका औसा येथे सायंकाळी पाचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments