माजी गृहमंत्री राज्यपाल मा. शिवराज पाटील चाकूरकर यांनी घेतले तपसेचिंचोली येथील दत्त मंदिराचे दर्शन*

 *माजी गृहमंत्री राज्यपाल मा. शिवराज पाटील चाकूरकर यांनी घेतले तपसेचिंचोली येथील दत्त मंदिराचे दर्शन*



औसा:-  औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथील दत्त आश्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  दत्तजयंती  महोत्सव साजरा करण्यात आला असून  ,त्यानिमित्ताने सौ महानंदा माता यांचा  अनुष्ठान सोहळा   आयोजित करण्यात आला असून दत्त जयंती यात्रा महोत्सवानिमित्ताने दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी  देशाचे माजी गृहमंत्री,राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील  , शैलेश पाटील चाकूरकर यांनी दत्त मंदिराला भेट देऊन दत्तगुरुची आरती करून  दर्शन घेतले. यावेळी  दत्तगुरू सेवा मंडळाच्या वतीने मा शिवराज पाटील चाकूरकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील ,शैलेश पाटील चाकूरकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. 

यावेळी  ऍड साकोळकर ,ऍड राचट्टे , ऍड ,बी व्ही मोतीपवळे, शेषेराव पाटील , वसंतराव पाटील, बालअवधुत दत्ता महाराज यादव ,  गणेश  महाराज ,आनंद महाराज, बालाजी पाटील ,सिताराम  यादव, अतुल कोरेकर , महेश यादव , विजूबापू निकम, संभाजी बोरूळे , जगदीश पाटील, बाबा यादव ,  गणेश कोरेकर  वसंत शिर्के , प्रमोद नेटके ,अक्षय तांबे, मारुती नेटके , चंद्रकांत बोबडे ,खंडू नेटके,पत्रकार प्रशांत नेटके  तसेच दत्तगुरु सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments