विजयालक्ष्मी अनंतवार यांचे निधन

 विजयालक्ष्मी अनंतवार यांचे निधन


 

औसा प्रतिनिधी 

हासाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक रामदास अनंतवार यांच्या पत्नी विजयालक्ष्मी रामदास आनंतवार  वय 45  वर्षे यांचे गुरुवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे .त्यांच्या पार्थिवावर खाडगाव रोड स्मशानभूमी लातूर येथे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments