हासेगाव फार्मसीत डॉ. बी आर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा


 हासेगाव  फार्मसीत डॉ. बी आर आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण दिन साजरा 


  औसा (प्रतिनिधी )श्री  वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित  लातूर कॉलेज ऑफ फार्मसी  महाविद्यालातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने  डॉ  बाबासाहेब आंबेडकर   यांचा  महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला  . भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ  बाबासाहेब आंबेडकर   यांचा आज (6 डिसेंबर) 65 वा महापरिनिर्वाण दिन  आहे. 6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्या अनुशंगाने संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे , उपाध्यक्षा  सौ .  जयदेवी  बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , प्राचार्य नंदकिशोर बावगे , प्राचार्या डॉ . शामलीला बावगे , राष्ट्रीय सेवा योजना चे प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. गणेश बनसोडे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी कु.चाफळे पृथ्वीराज, कु.मान्कुस्कर कौसतुभ, कु.गुम्मे सुमित, कु.हाके अश्विनी, कु.कांबळे अनुष्का सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना  निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले .  .

Post a Comment

0 Comments