औसाऔसा शहरातील विविध विकास कामाचा आज शुभारंभ व लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची उपस्थिती शहरातील विविध विकास कामाचा आज शुभारंभ व लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची उपस्थिती औसा प्रतिनिधी औसा नगर परिषदेच्या वतीने मागील 5 वर्षांमध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे .महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच राज्यमंत्री संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नाने विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे शहराच्या वैभवा मध्ये भर पडत असून आज शनिवार दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र नगर परिषद सांस्कृतिक सभागृहाचे या तर नूतनीकरण व्यापारी संकुलाचे विस्तारीकरण नगर गल्ली येथील हरितपट्टा समता नगर येथील पुलाचे बांधकाम जमाल नगर व मुक्तेश्वर तलाव संवर्धन अशा विविध विकास कामाच्या माध्यमातून शहरात विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे याप्रसंगी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख राज्यमंत्री संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे खा सुधाकर श्रंगारे व खा ओम प्रकाश राजे निंबाळकर यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी तरी असा नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात साठी औसा शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख मुख्याधिकारी वसुधा फड सर्व सभापती नगरसेवक आणि कर्मचारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 औसा शहरातील विविध विकास कामाचा आज शुभारंभ व लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची उपस्थिती 


औसा प्रतिनिधी

 औसा नगर परिषदेच्या वतीने मागील 5 वर्षांमध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे .महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच राज्यमंत्री संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नाने विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे शहराच्या वैभवा मध्ये भर पडत असून आज शनिवार दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र नगर परिषद सांस्कृतिक सभागृहाचे या तर नूतनीकरण व्यापारी संकुलाचे विस्तारीकरण नगर गल्ली येथील हरितपट्टा समता नगर येथील पुलाचे बांधकाम जमाल नगर व मुक्तेश्वर तलाव संवर्धन अशा विविध विकास कामाच्या माध्यमातून शहरात विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे याप्रसंगी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख राज्यमंत्री संजय बनसोडे आणि प्राजक्त तनपुरे खा सुधाकर श्रंगारे व खा ओम प्रकाश राजे निंबाळकर यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी तरी असा नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात साठी औसा शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख मुख्याधिकारी वसुधा फड सर्व सभापती नगरसेवक आणि कर्मचारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments