अखिल भारतीय ग्राहक पंचायत रेणापूर तालुक्याच्या वतीने ग्राहक जनजागृती पंधरवडा आज दिनांक 26. 12. 21. वार रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता खरोळा येथे संपन्न झाला

 अखिल भारतीय ग्राहक पंचायत रेणापूर तालुक्याच्या वतीने 

ग्राहक जनजागृती पंधरवडा आज दिनांक 26. 12. 21. वार रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता खरोळा येथे संपन्न झाला


.


स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेश पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 


प्रमुख पाहुणे राजुरे अप्पा व नागोराव माळी यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे अध्यक्ष खरोळा जिल्हा परिषद चे सदस्य सुरेद्र भैय्या गोडभरले हे होते 


24 डिसेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय ग्रहाक दिन मनुन साजरा करतो. 


24 डिसेंबर च्या आधी 8 दिवस व 24 डिसेंबर च्या नंतर 8 दिवस आसा आपण ग्रहाक पंधरवडा साजरा करत असतो. 


ग्राहकांचे मुलभूत अधिकार यांच्या वर राजुरे अप्पा व नागोराव माळी यांनी सुरेख आसे मार्गदर्शन केले. 


असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई.श्रमीक कार्डाचे वाटप गरजु महिला व पुरुषांना करण्यात आले. 


या वेळी उपस्थित महा ई सेवा केंद्र चालक. सय्यद सलमान 

शिधुआप्पा पिंपळे. होते 


सर्वांचे 

आभार मानले ते 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका संघटक नंदकुमार वलमपल्ले यांनी


तालुका अध्यक्ष 

माधवराव बांडे 


या वेळी खरोळा परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने होते.

दिलीपराव देशमुख मालक. राम कागले. गोरख निंबाळकर. रावसाहेब कागले. गोपीनाथ टोंपे. बळवंत कागले. मधुकर राऊतराव. खलील तासेवाले, शंकर मदने. आदी नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments