कटगर गल्ली कब्रस्तानच्या संरक्षण भिंतसाठी 14•99 लक्ष रुपयांची मंजुरी-नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख

 कटगर गल्ली कब्रस्तानच्या संरक्षण भिंतसाठी 14•99 लक्ष रुपयांची मंजुरी-नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख


औसा प्रतिनिधी

 नगर परिषद औसा मार्फत 14 वा वित्त आयोग कार्यात्मक अनुदान योजनेअंतर्गत कटगर गल्ली क्रबस्तान संरक्षण भिंतसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या वतीने 14.99 लक्ष रु मंजूर करुन त्याचे आज प्रत्यक्ष त्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सय्यद खादर, बाजार समिती माजी संचालक पाशा शेख, उस्मान सिद्दिकी, मोहसिन पटेल, फेरोज पटेल, स्वच्छता निरीक्षक महेमुद शेख, शेख फकीर , बाबाअली देशमुख ,उमर पंजेशा, जाफर पटेल ,अखलाख पटेल ,जाकेर पटेल

फरहान सिद्दीकी ,साकिब शेख, आदि सह कटघर गल्ली येथील नागरिक उपस्थित होते व कब्रस्तान संरक्षण भिंत निधी दिल्याबद्दल नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांचा  समस्त कटघर गल्ली यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments