लाॅयन्स क्लब लातुर सिटीच्या वतीने लग्नाला मदत

 लाॅयन्स क्लब लातुर सिटीच्या वतीने लग्नाला मदत


कु.मयुरी लक्ष्मण लव्हाळे (परभणी)राहणार,लातुर एम आय डी सी हिची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने व वडील स्वर्गवासी झाले आहेत.तिचे विवाहसाठी लाॅयन्स क्लब लातूर सिटीच्या मदती लाॅयन्स क्लब चे अध्यक्ष बस्वराज मंगरुळे यांच्या सहकार्याने कु.मयुरी लव्हाळे  यांना लग्नाना मदत म्हणून कपाट,पलंग,गादी,दोन खुर्च्या,52 नग स्टीलचे डीनर सेट असे तिच्या लग्नासाठी सप्रेम भेट म्हणून लाॅयन्स क्लब लातूर सिटीच्या वतीने देण्यात आले.यावेळी लाॅयन्स क्लब लातूर सिटीचे सी के मुरळीकर,कठारे,एल एन राजेश मित्तल,एल एन सुरेश लड्डा, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments