मंगलबाई पोतदार यांचे निधन
औसा प्रतिनिधी
औसा येथील सिद्धी ज्वेलर्सचे मालक संतोष पोतदार यांच्या मातोश्री मंगलबाई सुभाषराव पोतदार वय 65 वर्षे यांचे शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता औसा येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.
0 Comments