मोमीन सामाजिक सभागृह परिसर वाल कॉम्पांऊड व पेवर कामाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते उद्घाटन

 मोमीन सामाजिक सभागृह परिसर वाल कॉम्पांऊड व पेवर कामाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते उद्घाटन

औसा प्रतिनिधी

औसा शहरातील नवी पेठ येथील मोमीन सामाजिक सभागृह परिसर वाल कंपाऊंड व पेवरचे एकूण 16 लक्ष रुपये प्रशासकीय मंजुरी  करून विकास कामांचा औसा नगर परिषदेच्या वतीने दि.26 नोव्हेंबर 2021 शुक्रवार रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी मोमीन समाजाचे ईमाम जाफर मुंगले,भिकन मुंगले, महंमद मुंगले,माजी नगरसेवक बाबा मुंगले,रफीक मुंगले,हांजी बासले,बाशामिया चौधरी,बाबु चौधरी,नन्हु चौधरी,चांदपाशा चाब्रु,अब्बु चाब्रु,वसीम मुंगले,मैनु गिड्डे,दादा मनियारी, महेबुब मनियारी,शकील मनियारी,ऊमर पंजेशा,अनवर करपुडे आदि मोमीन समाजाचे बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments