शेर-ए -हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी

 शेर-ए -हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी


औसा प्रतिनिधी

, औसा येथील खाके शफा दर्गा रोड येथे टेपू सूलतान युवा प्रतिष्ठान व सर्व पक्षीय वतीने शेर -ए  हिंद हजरत  टेपू सूलतान (रहे) यांच्या जयंतीनिमित्त टिपू सुलतान युवा प्रतिष्ठान व सर्व पक्षीय जयंती आज दिनांक 20 नोव्हेंबर 2021शनीवार रोजी साजरी करण्यात आली.व   औसा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले .यावेळी या जयंती निमित्त लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी शेर-ए-हिंद टिपू सुलतान इदगाह प्रवेशद्वाराला तांत्रिक मान्यता मिळाली असे यावेळी जाहीर केले ,व लवकरात लवकर या प्रवेशद्वाराचे काम चालू होईल असे वचन दिले.यावेळी नगरसेवक मेहराज शेख,गोंवीद जाधव,उमर पंजेशा,शेर-ए-हिंद टिपू सुलतान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड  वकील इनामदार, शेर-ए-हिंद टिपू सुलतान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईलहाज पटेल,मजहर खान,खाजाभाई शेख,आफताब शेख,बब्बु सास्तुरे, अर्शद कुरेशी,सुजात काझी, जुबेर इनामदार,आदिल शेख,मुसद्दीक अन्सारी,सादिक खोजन, मुन्ना सिद्दीकी,यासर खान,अहेमद शेख,मुहिद शेख, इरफान शेख,नासिर सय्यद शहरातील सर्व युवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments