एस, के.व्हिल अलायमेंटचा औशात शुभारंभ
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील औसा-लातुर मेनरोड वर आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021रवीवार रोजी 5 वाजता एस.के. व्हिल अलायमेंटचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी या कार्यक्रम प्रसंगी मौलाना अमजद सिद्दीकी, माजी नगराध्यक्ष जावेद शेख,शिवसेना प्रमुख सुरेश दादा भुरे,एम आय एम चे अफसर शेख, नगरसेवक मुजाहेद शेख,साजीद काझी, फहाद अरब,माजी नगरसेवक वारीस शेख या मान्यवरांचा एस के व्हिल अलायमेंटच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी या शुभारंभ प्रसंगी दिलावर तत्तापुरे,ताहेर शेख,जिलानी पठाण, पठाण समीउल्लाखान, पठाण आदम खान, पठाण अमजद खान, चांदभाई शेख आदि उपस्थित होते.
0 Comments