एम आय एम औसा तालुका व ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड लसीकरण अभियान

 एम आय एम औसा तालुका व ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड लसीकरण अभियान


औसा प्रतिनिधी

एम आय एम औसा तालुका व ग्रामीण रुग्णालय औसा यांच्या संयुक्त विद्यमाने औसा शहरा मध्ये व प्रभाग क्र.३ मध्ये कोविड १९ व्हक्सिनचे लसीकरण मोहीम प्र.क्र.३ मध्ये लसीकरण कँम्प १)हाशमी चौक २)बिलाल नगर ३)कादरी नगर ४)नबी नगर येथे कोविड १९ लसीकरण मोहीम आज सुरुवात करण्यात आली या मोहीमेस औसा शहरातील व प्रभाग क्र. ३ मधील नागरीकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे तरीह औसा शहरातील नागरीकांनी या कोविड लसिकरणाचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावे असे अव्हान करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन हाशमी चौक औसा येथे संपन्न झाला या क्रार्यक्रमास विशेष उपस्थिती एम आय एम लातूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सय्यद सलीम  एम आय एम औसा तालुकाध्यक्ष अँड.गफुरूल्लाह हाशमी  ग्रामीण रुग्णालयाय सहाय्यक अधिक्षक डॉ. लोहार बी पी व ग्रामीण रुग्णालय औसा ची पुर्ण टीम व एम आय एम औसा माजी युवा तालुकाध्यक्ष तथा औसा शहरअध्यक्ष मा.श्री.सय्यद कलिम ,एम आय एम माजी औसा तालुकाध्यक्ष अल्हाज. सय्यद मुजफ्फर अली इनामदार ,एम आय एम औसा शहरअध्यक्ष मा.श्री.अफसर शेख  एम आय एम युवा शहरअध्यक्ष मा.श्री.शेख बाबर भाई ,एम आय एम लातूर.सय्यद ईलियास भाई , एम आय एम युवानेते शेख खलील भाई इत्यादी एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments