रामनाथ विद्यालयात ॲडव्होकेट एस .एस .पाटील( बाबा )यांची 82 वी जयंती साजरी.

 रामनाथ विद्यालयात ॲडव्होकेट एस .एस .पाटील( बाबा )यांची 82 वी जयंती साजरी.


–----------------------------------------

अलमला:--- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ,येथे दिनांक 20 नोव्हेंबर 2021रोजी रामनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट एस एस पाटील यांची 82 वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्या सौ .अनिता पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments