नगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 1मधील महात्मा फुले नगर येथे नवीन बोअरवेल ची सुरुवात

 नगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 1मधील महात्मा फुले नगर येथे नवीन बोअरवेल ची सुरुवात


औसा प्रतिनिधी

 आज औसा शहरातील प्रभाग क्र.०१ मधील महात्मा फुले नगर येथे प्रभागाचे नगरसेवक .अंगद कांबळे,नगरसेविका मा.सौ. मंजुषा जयराज कसबे यांच्या प्रयत्नाने नगर परिषद मार्फत एक नवीन बोअरवेल घेण्यात आली.या बोअरवेल चा शुभारंभ नगरसेवक अंगद कांबळे, नगरसेविका सौ.मंजुषा जयराज कसबे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडुन शुभारंभ करण्यात आला.यावेळी पवन अंगद कांबळे, जयराज कसबे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.  यावेळी बोअर ला जवळपास ३-४ इंच इतके पाणी लागले.

Post a Comment

0 Comments