*निलंगा येथे क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना लातूर जिल्ह्याच्या वतीने प्रशासनास निवेदन
आज दि 1/10/2021 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा येथे क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना लातूर जिल्ह्याच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले की सोयाबीनचा भाव कमी झाला आहे तसेच खाद्यतेलाचा पण भाव कमी करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी भाजपचे जेष्ठ नेते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजयजी हलगरकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.ओमजी शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री.अजय भाऊ कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. महेश लोंढे, जिल्हा सल्लागार श्री.नागनाथ घोलप, निलंगा तालुका अध्यक्ष श्री.राम कांबळे, निलंगा मीडिया प्रमुख श्री.करण शिंदे ,अधिक कार्यकर्ते उपस्थित होते..!*
0 Comments