अ‍ॅड.महेश शिवाप्पा पाटील अलमलेकर यांचे दुःखद निधन


 

अ‍ॅड.महेश शिवाप्पा पाटील अलमलेकर यांचे दुःखद निधन 


औसा,प्रतिनिधी

  औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वकिली करणारे अ‍ॅड.महेश शिवाप्पा पाटील अलमलेकर वय 45 यांचे आज पहाटे ह्र्दयविकारच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वकिली करणारे अ‍ॅड.महेश शिवाप्पा पाटील अलमलेकर लातूर येथील घरी झोपले असता पहाटे अचानक ह्र्दय विकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर आलमला ता.औसा येथील शेतात आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments