औसा कॉंग्रेस कमिटी व विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने औसा तहसील समोर मौन आंदोलन


 

*औसा कॉंग्रेस कमिटी व विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने औसा तहसील समोर मौन आंदोलन.

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खिरी येथे आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या, हिंसाचार घटनेचा व कॉंग्रेस नेत्या प्रियांकाजी गांधी यांच्या अटकेचा निषेध व उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करुन राष्टपती शासन लागु करन्यात यावे या साठी आज औसा कॉग्रेस व विलासराव देशमुख युवा मंच च्या वतीने औसा तहसिल समोर रख रखीत उन्हात तोंडाला काळ्या पट्या बांधुन ,मौन आंदोलन, करन्यात आले कारण देशाचे प्रधानमंञी आज रोजी पर्यंत या घटने सह देळातील अनेक मुद्यावर मौन आहेत* व औसा तहसिलदार मार्फत महामहिम राष्टपती साहेब निवेदन देन्यात आले....... या वेळी शहर व तालुका कॉग्रेस चे व विलासराव देशमुख युवा मंच चे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत... या वेळी शेख शकीलभाई, दत्तोपंत सुर्यवंशी,राजेंद्र भोसले,हणमंत राचट्टे, खुंदमिर मुल्ला,प्रा सुधिर पोतदार,अॅड दिपक राठोड, अॅड शाहनवाज पटेल,रवी पाटिल,जयराज कसबे,अंगद कांबळे, सदानंदप्पा शेट्टे, हमिदभाई सय्यद , भागवत माळी, आदमखॉन पठाण, राजेंद्र बनसोडे,अॅड समियोद्दिन पटेल,पाशाभाई शेख,शिवाजी चव्हाण,नामदेव माने,शिवराज राठोड,शिवराज सोमवंशी,ओमप्रकाश गरड,जयराज ठाकुर,डॉ वहिद कुरेशी,बजरंग बाजुळगे, दिपक कांबळे,पवन कांबळे,सिकंदर शेख,मोहसिन कुरेशी,शादाब कुरेशी,धनाजी पवार,संजय लोंढे,अॅड फय्यज पटेल,अनिस जागीरदार,युवराज सरवदे,प्रसाद पुंड,नंदु सरवदे,संपत गायकवाड,मोतीराम कांबळे,महादेव वाघमारे,अप्पासाहेब घाडगे,मोहम्मद मुंगले, आरबाज मुल्ला,खुंदमिर अलुरे,तालेब हन्नुरे,महेबुब मुल्ला,अरबाज पठाण,मिनहाज शेख,मुक्रम शेख,शेरअली शेख,महेदी पठाण,आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments