अपंग जनता दल सामाजिक संघटना. महाराष्ट्र राज्य. लातूर जिल्ह्याच्या वतीने रा. माटेफळ ता जि लातूर गावामध्ये शाखा उदघाटनाचे कार्यक्रम संपन्न


 

अपंग जनता दल सामाजिक संघटना. महाराष्ट्र राज्य. लातूर जिल्ह्याच्या वतीने रा. माटेफळ ता जि लातूर गावामध्ये शाखा उदघाटनाचे कार्यक्रम संपन्न.       

 लातूर- अपंग जनता दल हि एक अ राजकीय सामाजिक संघटना आहे. मा. श्री. शेख अनिस पत्रकार संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते तसेच महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांचा बुलंद आवाज.मा‌. श्री. शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उल्लेखनीय अशा प्रकारचे कार्य सुरू आहे. दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी अपंग जनता दलाच्या. माधमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्य करत आहे. अपंग जनता दल लातूर जिल्ह्यांच्या वतीने माटेफळ गावामध्ये शाखा उदघाटनाचे कार्यक्रम श्री. शंकर सर्जे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यकमास उपस्थित सौ. पुजा सर्जे लातूर जिल्हा महिला अध्यक्षा. श्री. आत्माराम मिरकले लातूर जिल्हा अध्यक्ष. श्री. शमशोधीन तांबोळी लातूर शहर अध्यक्ष. श्री.गोविंद तावसे लातूर जिल्हा महासचिव. श्री. सुर्यकांत पवार औसा तालुका अध्यक्ष. श्री. भिमराव यादव लातूर तालुका अध्यक्ष. श्री. बाळासाहेब हाजारे लातूर तालुका संपर्क प्रमुख श्री. विठ्ठल खोसे सरपंच माटेफळ. श्री. संजय शिंदे उपसरपंच माटेफळ . श्री. सुभम खोसे माटेफळ ग्रामपंचायत सदस्य. श्री. दत्तात्रेय कसबे समाजसेवक माटेफळ. सौ. वत्सलाबाई बालाजी दुधभाते. माटेफळ शाखा आध्यक्षा. श्री. पांडुरंग पाटील.माटेफळ शाखा उपाध्यक्ष. श्री. शिवशंकर चव्हाण माटेफळ शाखा सचिव श्री. चंद्रकांत हाजारे माटेफळ शाखा सदस्य माटेफळ शाखा अध्यक्षांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments