मल्लेभारी परिवार त्यांचे मित्र परिवाराच्या वतीने मुस्कान जमिल उस्ताद व डॉ.शाहनवाज बब्बु मैंद यांचा सत्कार


 

मल्लेभारी परिवार त्यांचे मित्र परिवाराच्या वतीने मुस्कान जमिल उस्ताद व डॉ.शाहनवाज बब्बु मैंद यांचा सत्कार

औसा शहरातील मोमीन समाजातील भविषातील दोन कोहिनुर ,जे सामान्य कुुटुंबात जन्माल येऊन सुद्धा स्वताच्या जिद्दीवर आज स्वताच्या परीवारा सोबत समाजाचे ही नाव उज्वल करत आहेत, असे मोमीन समाजातील पहिली IIT कॉलिफाईड (दाखला) मिळविणारी मुस्कान जमिल उस्ताद व MIT लातुर येथे MBBS डॉ कोर्स ला दाखला मिळविणारा भविषाचा डॉ शाहनवाज बब्बु मैंद ज्यांचे मल्लेभारी परीवार त्यांचे मिञ परीवार च्या वतीने आज सत्कार करन्यात आले. व पुढिल भविषा साठी शुभेच्छा देन्यात आले, या सत्कार प्रसंगी मुस्लिम कबीर सर , जिलानी मुल्ला सर, वाहब मल्लेभारी सर, खुंदमिर मुल्ला, नियामत लोहारे, अजिम अलुरे, आरेफ अलुरे, आशफाक मल्लेभारी, बागवान, व आदि मिञ परीवार उपस्थीत होते .


Post a Comment

0 Comments