*आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व पूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जी यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथील जनसेवा संपर्क कार्यालय मध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*
*त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून निलंगा शहरातून तिरंगा रॅली पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून तिरंगा पदयात्रा रॅलीचा समारोप करण्यात आला आला.*
*यावेळी उपस्थित भाजपाचे जेष्ठ नेते श्री.दगडूजी सोळुंके ,माजी समाजकल्याण सभापती श्री.संजयजी दोरवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शेषराव ममाळे,निलंगा भाजपा ता.अध्यक्ष श्री.शाहूराज थेटे,भाजपा शहर अध्यक्ष निलंगा श्री.वीरभद्र स्वामी,भाजपा शहर अध्यक्ष औराद श्री.राजा पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अ.जा.श्री.संजय हलगरकर, निलंगा नगर पालिका नगरसेवक, पंचायत समिती सदस्य व भाजपा विविध आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.*
0 Comments