आज भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून सर्व पक्षीय भारत बंद आंदोलनात लातूर आम आदमी पार्टीचा सहभाग


 

आज भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून सर्व पक्षीय भारत बंद आंदोलनात लातूर आम आदमी पार्टीचा सहभाग!

किसान कामगार समन्वय समितीने लातूर बंदचा जो निर्णय घेतला.

 या देशव्यापी बंद विषयी आणि शेतरकी आंदेलनाला पाठींबा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री मा अरविंदजी केजरीवाल साहेबांनी जो निर्णय घेतला त्याचा भाग म्हनुन लातूर बंद मध्ये आप कार्यकर्ते्यानी सहभाग नोंदवला त्यावेऴी बोलताना आप जिल्हा अध्यक्ष प्रताप भोसले यांनी 1आक्टोबर पासुन जे जे केंद्राने जी सहिंता लागु केली ती रद्द करावी आणि जे जुने कामगार कायदे आहेत ते रद्द केले त्याचा निषेध आणि शेतकरी विरोधी तीन काळे कायदे ते सुध्दा रद्द व्हावेत यासाठी केंद्रसरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे,दिल्ली बॉर्डवर गेल्या दहा महिन्यापासुन हे आंदोलन चालु आहे हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्राने रोडवर खिळे मारले,बंकर खोदले,लाटीचार्ज केला, पाणी बंद केल त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेबांनी टॉकरने पाणी पुरवठा केला आणि आंदोलना पाठींबा दर्शवण्यासाठी विधानसभेत ते शेतकरी विरोधी काळे कायदे आम्ही दिल्लीत लागु लन करण्याचा ठराव पास केला,असाच प्रकारे रस्त्यावरील आंदोलनासह भाजपा इतर राज्यांनी असे ठराव पास करून विरोध दर्शवला पाहिजे असे मत मांडले,आंदोलना वेळी हिंदु मुस्लिम एकतेचा दिल्ली बॉर्डर वर दिला जानारा हरहर महादेव- आल्लाहहोकबर असा नारा ही देण्यात आला त्यावेळी आपचे जिल्हा अध्यक्ष प्रताप भोसले, सैदोदीन सय्यद,अहेमद शेख औसा शहराध्यक्ष, अमित पांडे, श्याम माने आनंदजी कामगुंडा, यादी कार्यकर्ते उपस्थीत होते, आंदोलकांना पोलीसांनी अटक नंतर सोडून दिले,या बंदला लातूर चांगला प्रतिसाद मिळाला.



Post a Comment

0 Comments